बुलढाणा जिल्ह्याला नवीन वर्षाची आरोग्य क्षेत्रात मोठी भेट : बुलढाण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत रुग्णसेवा सुरू
सिव्हिल रुग्णालयाचीच इमारत, मात्र आता वैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या हातात उपचार व्यवस्था नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच...
